राज ठाकरेंच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष, भाषणात ‘या’ मुद्द्यांवर करणार भाष्य?

22/03/2023 Team Member 0

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा शिवतीर्थावर होणार आहे, या भाषणात हे मुद्दे असण्याची शक्यता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुढी पाडव्याच्या निमित्ताने […]

फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून एका दिवसात १७ लाखांचा दंड वसूल

17/03/2023 Team Member 0

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांविरुद्ध रेल्वेच्या वाणिज्य विभागाने धडक मोहीम सुरू करून धावत्या ७० रेल्वे गाड्यांमधून सुमारे १७.३० लाख रुपयांची दंडात्मक […]

“महाराष्ट्रात मुख्यमंत्री नव्हे, मख्खमंत्री आहेत”, संजय राऊतांची खोचक टीका; म्हणाले, “ते फक्त ४० आमदारांना…!”

17/03/2023 Team Member 0

राऊत म्हणतात, “राहुल कुलला मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री वाचवत आहेत. तुम्ही तुमच्या आसपास…!” गेल्या महिन्याभरापासून सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये दावे-प्रतिदावे झाल्याचं पाहायला […]

महाराष्ट्रानं दिलेला निधी कर्नाटक सरकार रोखणार; मुख्यमंत्री बोम्मईंची मोठी घोषणा; सीमावाद पुन्हा पेटणार?

16/03/2023 Team Member 0

महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला निधी रोखणार असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जाहीर केलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. काही महिन्यांपूर्वी दोन्ही […]

Video गोष्ट असामान्यांची: …म्हणून ‘ही’ बँक फक्त महिलांनी महिलांसाठीच सुरू केली

16/03/2023 Team Member 0

निरक्षर महिलांनी रिझर्व्ह बँकेतील अधिकाऱ्यांना दिलं होतं चॅलेंज ग्रामीण भारतातील महिलांसाठी चालवली जाणारी पहिली महिला सहकारी बँक म्हणजेच माण देशी बँक. १९९७ मध्ये माणदेश तालुक्यातील […]

चार हजार ८५४ जागांसाठी १५ हजारपेक्षा अधिक अर्ज ; सर्वांना शिक्षण हक्क अंतर्गत प्रवेश प्रक्रिया

15/03/2023 Team Member 0

जिल्ह्यातील ४०१ शाळांमध्ये २५ टक्के अंतर्गत राखीव असलेल्या चार हजार ८५४ जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. नाशिक – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांना दर्जेदार शिक्षण […]

पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता

15/03/2023 Team Member 0

पावसाच्या सरींसह सोसाटय़ाचा वारा आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. हा अंदाज शनिवार (१८ मार्च) पर्यंत कालावधीसाठी वर्तवण्यात आला आहे. पुणे : पुढील पाच […]

जुनी निवृत्तीवेतन योजना : ठाणे जिल्ह्यातून २० हजार कर्मचारी संपावर

13/03/2023 Team Member 0

ठाणे जिल्ह्यातून सुमारे २० हजार कर्मचारी संपावर जाणार असल्याचे ठाणे जिल्हा जुनी पेन्शन संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. ठाणे : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी […]

“आता देशात राजकीय विरोधकांना गॅस चेंबरमध्ये कोंडून…”, ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल!

13/03/2023 Team Member 0

“हसन मुश्रीफ यांच्याबाबत कोणीतरी सुपारी घेतल्याने त्यांच्यावर धाडी पडत आहेत. हे राजकीय सुडाच्या सुपारीचे प्रकरण आहे.” गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील अनेक नेतेमंडळींवर ईडी, सीबीआय […]

बगे यांचे लेखन लय आणि नादमय;महेश एलकुंचवार यांचे प्रतिपादन, जनस्थान पुरस्कार प्रदान

11/03/2023 Team Member 0

आशाताई बगे यांना संगीताची उत्तम जाण असल्याने त्यांची पुस्तके बोलतात. नाशिक : आशाताई बगे यांना संगीताची उत्तम जाण असल्याने त्यांची पुस्तके बोलतात. त्यांच्या लेखनाला एक प्रकारची […]