
‘स्वाईन फ्लू’च्या एक लाख लससाठ्याची खरेदी; जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू
राज्यात जुलैपासून स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. राज्यातील स्वाईन फ्लूचा प्रसार वाढत असल्याने प्रतिबंधासाठी फ्लूच्या सुमारे एक लाख लसींचा साठा राज्याने उपलब्ध केला […]