Maharashtra News Live : राज्यसभेच्या चारही जागा जिंकण्याचा आघाडीला विश्वास; महाराष्ट्रासह देशभरातील क्षणोक्षणीचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

08/06/2022 Team Member 0

राज्यसभेची निवडणूक भाजपने लादली असून राज्यात एक षडयंत्र सुरू आहे. त्या षडयंत्राला बळी पडू नका, असे आवाहन करत बंगालमध्ये तृणमूलने भाजपला गाडले. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीकडे […]

शिधावाटप दुकानात फळे आणि भाजीपालाही मिळणार; ठाकरे सरकारचा निर्णय

07/06/2022 Team Member 0

शेतकऱ्यांना नवी बाजारपेठ खुली होणार रास्त भाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीने विविध उत्पादने शिधावाटप दुकानामधून विक्री करण्याला गेल्या काही वर्षात […]

जून महिन्यात कमी पाऊस ; वाऱ्याचा वेग मंदावल्याचा परिणाम; ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान चांगले पर्जन्यमान

03/06/2022 Team Member 0

भारतीय हवामान विभागाने यंदा महाराष्ट्रात सरासरी १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई : मोसमी पावसाचे केरळमध्ये २९ मे रोजी आगमन झाल्यानंतर आता पुढील काही […]

गतिमान प्रशासनाचा निर्धार ; नियमावलीसाठी लोकायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती

02/06/2022 Team Member 0

पारदर्शी आणि गतिमान प्रशासकीय कारभारासाठी सरकारने यापूर्वी डॉ. माधव गोडबोले आणि द.म. सुखथनकर यांच्या समित्या गठित केल्या होत्या. मुंबई: गेली दोन वर्षे विविध मंत्री- अधिकाऱ्यांवर होणारे […]

अहमदनगर: ५ वर्षानंतर पुणतांब्यातील शेतकरी पुन्हा रस्त्यावर; आजपासून धरणे आंदोलनाला सुरुवात

01/06/2022 Team Member 0

२०१७ साली अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन उभं केलं होतं. पुणतांबा गावातून सुरू झालेल्या या आंदोलनाची धग संपूर्ण राज्यभर पसरली होती. २०१७ साली […]

पावसाच्या भाकिताचा गोंधळ ; हवामान खात्याच्या अंदाजावर आक्षेप; निकषांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

01/06/2022 Team Member 0

हवामान विभागाने यापूर्वी १४ एप्रिलला मोसमी पावसाच्या हंगामाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला होता. पुणे, मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी (३१ मे) जून ते सप्टेंबर या […]

VIDEO:…अन् उदयनराजेंनी रस्त्यावरील मुलीकडून सर्व कॅलेंडर्स, पुस्तकं विकत घेतली; व्हायरल व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव

30/05/2022 Team Member 0

उदयनराजेंचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून हा व्हिडीओ पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. […]

“आता निवडणूक बिनविरोध होणार नाही, सगळा खेळ…”, राज्यसभा निवडणुकीबाबत अजित पवारांचे सूतोवाच!

26/05/2022 Team Member 0

अजित पवार म्हणतात, “संभाजीराजे शरद पवार, उद्धव ठाकरेंशी बोलले. देवेंद्र फडणवीसांशीही बोलले. त्यांच्यात…!” अजित पवार यांचे राज्यसभा निवडणुकीबाबत सूतोवाच! संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवरून गेल्या काही […]

“महाराष्ट्रात आग लावण्याचे धंदे बंद करा”; अमोल मिटकरी फडणवीसांवर संतापले; म्हणाले “यापुढे जर शरद पवारांचं नाव घेतलं…”

25/05/2022 Team Member 0

“कोणत्याही घटनेत शरद पवारांचं नाव गोवण्याचा प्रयत्न केला तर ओबीसी, मराठा आणि महाराष्ट्राची जनता फडणवीसांना माफ करणार नाही” संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून राज्यात सध्या […]

मायक्रोसॉफ्टचे पुण्यात विदा केंद्र; दावोस परिषदेत महाराष्ट्र सरकारशी २३ कंपन्यांचे ३० हजार कोटींचे सामंजस्य करार

24/05/2022 Team Member 0

राज्यात एकूण २.१५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. याद्वारे सुमारे ४ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. मुंबई : दावोस आर्थिक परिषदेदरम्यान विविध देशांतील २३ […]