नाशिक: जिल्हा परिषदेच्या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल, स्काॅच ग्रुपतर्फे पुरस्काराने गौरव

18/07/2024 Team Member 0

शासकीय यंत्रणेकडून राबविण्यात आलेल्या उत्कृष्ठ उपक्रमांची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर नामांकन देत सर्वोत्कृष्ठ उपक्रमांना स्कॉच ग्रुप या संस्थेच्या वतीने पुरस्काराने गौरविण्यात येते. नाशिक: शासकीय यंत्रणेकडून […]

Video: कसारा घाटात ब्रेक निकामी झालेल्या ट्रेलरची पाच मोटारींना धडक, १४ जण जखमी

15/07/2024 Team Member 0

ब्रेक निकामी (फेल) झालेल्या ट्रेलरने पाच मोटारींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात १३ ते १४ प्रवासी जखमी झाले. नाशिक: नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात ब्रेक निकामी (फेल) […]

इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्रांचा विस्तार, नाशिक शहरात आणखी नऊ केंद्रांना मान्यता

13/07/2024 Team Member 0

राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमांतर्गत शहरात विविध ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्र उभारण्याचा प्रस्ताव होता. नाशिक: शहरात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रदुषणमुक्त वाहनांना प्रोत्साहन […]

नाशिक : शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद

12/07/2024 Team Member 0

मुकणे धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीची देखभाल दुरुस्ती आणि व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या कामाबरोबर गंगापूर धरण पंपिंग केंद्रासह शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांच्या दुरुस्तीचेही काम शनिवारी […]

कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात महापालिकेला सूचना; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

09/07/2024 Team Member 0

आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनासंदर्भात आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत. नाशिक – आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या […]

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी वसंत आबाजी डहाके यांची निवड

08/07/2024 Team Member 0

न्या. चपळगांवकर यांचा कार्यकाळ संपल्याने अध्यक्षपदाची सूत्रे वसंत आबाजी डहाके यांच्या हाती सोपविण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने घेतला. नाशिक: ज्येष्ठ कवी, भाषातज्ज्ञ, समीक्षक तथा चंद्रपूर येथे […]

नाशिकमध्ये अतिक्रमण निर्मुलन मोहिमेचा विस्तार; गोविंदनगर, द्वारका भागात हॉटेलांसह अनधिकृत बांधकामांवर कारवाई

06/07/2024 Team Member 0

महानगरपालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण निर्मुलन मोहिमेंतर्गत गोविंदनगर, लेखानगर, कालिकामंदिर आणि द्वारका परिसरातील १५ ते २० अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नाशिक […]

बस उलटून आठ प्रवासी जखमी

05/07/2024 Team Member 0

चालकासह सहा प्रवाशांना येथील उपजिल्हा रुग्णालयात तर, इतर दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनमाड – मनमाड ते मालेगांव राष्ट्रीय महामार्गावर कुंदलगाव शिवारात गुरूवारी दुपारी […]

पंढरपूरमध्ये राज्यभरातील सायकलपटूंचा रिंगण सोहळा; नाशिक-पंढरपूर सायकलवारीत ३०० जणांचा सहभाग

04/07/2024 Team Member 0

फाऊंडेशनचे संस्थापक निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी हरीश बैजल यांनी मातोश्री लज्जावती बैजल यांच्या स्मरणार्थ पंढरपूर सायकल वारी सुरू केली. नाशिक – आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिक सायकलिस्टस् […]

नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

02/07/2024 Team Member 0

विविध कारणांनी गाजलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी सकाळपर्यंत चाललेल्या मतमोजणीत अखेर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी विजय मि‌ळवला. नाशिक – विविध कारणांनी गाजलेल्या […]