नाशिक शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाकडून संदीप गुळवे निश्चित; किशोर दराडेंना शह देण्याची तयारी

03/06/2024 Team Member 0

या मतदारसंघात गतवेळी शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे हे विजयी झाले होते. त्यांचे बंधू नरेंद्र दराडे हे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. नाशिक – नाशिक विभाग […]

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदार संख्येत वाढ, आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

31/05/2024 Team Member 0

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अधिसूचना प्रसिद्ध होत असून याच दिवसापासून इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नाशिक […]

नाशिक: बँक अधिकाऱ्यांनी गुन्हे तपासात सहकार्य करणे गरजेचे, पोलिसांचे आवाहन

30/05/2024 Team Member 0

आभासी पध्दतीने व्यवहार करतांना बँक खातेदारांनी जागरूक असणे गरजेचे आहे. ओटीपी, सीव्हीव्ही, क्रेडिट, डेबिट कार्ड क्रमांक, वैयक्तीक माहिती ग्राहकांनी कोणालाही देऊ नये. नाशिक: बँक आणि एटीएमशी […]

नाशिक : सिंहस्थासाठी १३७ किलोमीटरच्या बाह्य वळण रस्त्याचा प्रस्ताव, दोन हजार कोटींचा खर्च अपेक्षित

29/05/2024 Team Member 0

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि प्रमुख मार्गांना जोडणाऱ्या बाह्य वळण रस्त्याचा गांभिर्याने विचार सुरू झाला आहे. नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील […]

नाशिक विभागातील मान्सूनपूर्व तयारीचा आज मुख्यमंत्र्यांकडून आढावा

28/05/2024 Team Member 0

नाशिक विभागात ३१६१ गाव-वाड्यांना सध्या टँकरने पाणी द्यावी लागत आहे. यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक टँकर आहेत. नाशिक: प्रचंड उकाडा व दुष्काळाचे चटके बसत असताना आगामी पावसाळ्यात […]

नाशिक: लाच स्वीकारताना पोलीस नाईक जाळ्यात

25/05/2024 Team Member 0

निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथील तक्रारदार हे शेतकरी आहेत. त्यांच्याविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. नाशिक: पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक न करता न्यायालयात पाठवून मदत […]

धोकादायक इमारतींसह पुलांचे संरचनात्मक लेखापरीक्षण – आपत्ती प्राधिकरण यंत्रणेची सूचना

24/05/2024 Team Member 0

मान्सून काळातील भूस्खलन, पूर अशा संभाव्य आपत्तीच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. नाशिक – शहरात ११९८ धोकादायक वाडे व घरे असून पावसाळ्यात काझीगढी […]

नाशिक: वणी स्थानकात एसटी बसच्या इंजिनने घेतला पेट, प्रवासी सुखरूप

22/05/2024 Team Member 0

वणी स्थानकात सकाळी साडेआठच्या सुमारास नाशिकहुन कळवणकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची पिंपळगाव आगाराची जादा बस उभी होती. नाशिक: दिंडोरी तालुक्यातील वणी स्थानकात बसच्या इंजिनने अचानक पेट […]

नाशिक : केंद्र सरकारच्या निषेधार्थ कांद्याच्या माळा घालून मतदान

21/05/2024 Team Member 0

कांदा निर्यातीसंदर्भात केंद्राच्या धरसोड भूमिकेविरोधात शेतकऱ्यांचा रोष कायम असून चांदवड तालुक्यातील वडगाव येथे बहुसंख्य शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदान केले. लोकसत्ता प्रतिनिधी नाशिक : जिल्ह्यातील […]

नाशिक : मतदानासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात, गैरप्रकार रोखण्यासाठी ४४ भरारी पथके

18/05/2024 Team Member 0

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान होणार असून या अनुषंगाने प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. नाशिक – लोकसभा […]