नाशिक महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयात आता डायलिसीस केंद्र
मनपा रुग्णालयात ही सेवा नसल्याने रुग्णांना शासनाच्या संदर्भ सेवा रुग्णालयात ताटकळत रहावे लागते. नव्या सुविधेमुळे रुग्णांना जलदपणे ही सेवा मिळू शकणार आहे.नाशिक : महानगरपालिकेच्या नाशिकरोड येथील […]