मुक्त विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन

07/11/2023 Team Member 0

यापूर्वी ते नांदेडस्थित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्र-कुलगुरू होते. नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदाचा कार्यभार प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी स्वीकारला. यापूर्वी ते नांदेडस्थित […]

कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी समाजाकडून सतर्कतेची गरज; स्त्री: व्यक्त-अव्यक्त पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मृदुला भाटकर

06/11/2023 Team Member 0

शंकराचार्य संकुलातील डॉ. कुर्तकोटी सभागृहात लेखिका ऋता पंडित यांच्या स्त्री : व्यक्त-अव्यक्त या पुस्तकाचे प्रकाशन माजी न्यायमूर्ती भाटकर यांच्या हस्ते झाले. नाशिक: पॉश आणि पोक्सो कायद्यान्वये […]

नाशिक जिल्ह्यात बससेवा पूर्ववत; फेऱ्या बंद राहिल्याने २० लाखांचे नुकसान

04/11/2023 Team Member 0

तीन-चार दिवसांपासून काही मार्गांवर बससेवा बंद राहिल्याने महामंडळाचे २० लाखांहून अधिकचे नुकसान झाले. नाशिक : मनोज जरांगे यांनी गुरुवारी आमरण उपोषण मागे घेतल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या […]

दुष्काळी तालुका यादीत नांदगाव नसल्याने नाराजी, शिवसेना आमदाराचे मुख्यमंत्र्यांना साकडे

03/11/2023 Team Member 0

जिल्ह्यातील मालेगांव, सिन्नर, येवल्यासह नांदगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश अपेक्षित असताना त्यातून नांदगावला वगळण्यात आल्याने तालुक्यात नाराजी व्यक्त होत आहे. लोकसत्ता वार्ताहर मनमाड: जिल्ह्यातील मालेगांव, सिन्नर, […]

नाशिक: भूमाफियांच्या विळख्यातून शाळा वाचवा, रचनाच्या विद्यार्थ्यांचे शिक्षणमंत्र्यांना साकडे

02/11/2023 Team Member 0

शरणपूर रस्त्यावरील रचना विद्यालयाचे मैदान भूमाफिया काही शासकीय यंत्रणेला हाताशी धरून हडपण्याच्या प्रयत्नात असून संबंधितांनी या जागेवर दरवाजा व शेड उभारून बेकायदेशीरपणे कब्जा केल्यामुळे विद्यार्थी, […]

जायकवाडीसाठी विसर्गामुळे शेतीला झळ; गंगापूर धरण जलसाठा ८९ टक्क्यांवर येण्याची शक्यता

31/10/2023 Team Member 0

हा विसर्ग झाल्यानंतर गंगापूर धरणातील जलसाठा आठ टक्क्यांनी कमी होऊन ८९ ते ९० टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे. नाशिक : समन्यायी पाणी वाटप तत्वानुसार जायकवाडीसाठी जिल्ह्यातील धरणांमधून […]

नाशिक जिल्हा दूध संघाच्या जमीन विक्री व्यवहारात २० लाखांचा अपहार; संचालकांसह सनदी लेखापालाविरोधात गुन्हा

30/10/2023 Team Member 0

१९ लाख ५८ हजार ५४० रुपये संशयितांनी स्वत:च्या फायद्यासाठी वापरून अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नाशिक : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक […]

नाशिक जिल्ह्यातील बंद कारखान्यांची आता पडताळणी, अमली पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी महामार्गांवर वाहनांची तपासणी

28/10/2023 Team Member 0

शिंदे गावातील बंद कारखान्यात एमडी पावडर अर्थात अमली पदार्थाची निर्मिती होत असल्याचे उघड झाल्यानंतर खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने आता औद्योगिक वसाहतींसह इतरत्र बंद कारखान्यांच्या तपासणीचा […]

नाशिक: विशेष लोक न्यायालयात २९ प्रकरणे निकाली; पक्षकार, मयतांच्या वारसांना पावणेदोन कोटींची नुकसान भरपाई

27/10/2023 Team Member 0

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यातर्फे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात आयोजित विशेष लोक न्यायालयात २९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. […]

नाशिक : कांदा दरात उसळी; एकाच दिवसात ५०० रुपयांनी वाढ

26/10/2023 Team Member 0

एकाच दिवसांत उन्हाळ कांद्याचे दर प्रति क्विंटलला ५०० ते ६०० रुपयांनी वधारले. देशांतर्गत मागणी कायम असताना आवक कमी होत आहे. नाशिक : निर्यात शुल्क लागू केल्याने […]