नाशिक : मनपा शाळा स्मार्ट करण्यासाठी ५० कोटींचा निधी, गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्यात दादा भुसे

11/09/2023 Team Member 0

महानगरपालिकेच्या सर्व शाळांना स्मार्ट स्कूल बनविण्यात येणार आहे. त्यासाठी ५० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. नाशिक – जिल्हा परिषदेच्या […]

नाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही संततधार, गंगापूर, कडवा, नांदूरमध्यमेश्वरमधून विसर्ग; गोदावरी पात्रात बस अडकली, भाविक सुरक्षितपणे बाहेर

09/09/2023 Team Member 0

२४ तासांतील पावसाने नदी-नाले किमान दुथडी भरून वाहण्याच्या मार्गावर आहेत. अकस्मात पाण्याची पातळी वाढल्याने भाविकांची काही वाहने गोदावरी पात्रालगतच्या वाहनतळात अडकून पडली. नाशिक : जिल्ह्यातील काही […]

नाशिक : पंचवटीत शनिवारी पाणी पुरवठा बंद

07/09/2023 Team Member 0

वीज उपकेंद्र आणि पंप हाऊसमधील विद्युतविषयक दुरुस्तीची कामे करण्यासाठी पंचवटीतील अनेक भागात शनिवारी सायंकाळी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नाशिक : वीज उपकेंद्र आणि पंप हाऊसमधील […]

लाचखोर जीएसटी अधिकाऱ्यास पोलीस कोठडी

06/09/2023 Team Member 0

वस्तू व सेवा कर विभागाच्या इंदिरानगर कार्यालयात ४० हजार रुपये स्वीकारत असताना पाटील यांना पकडण्यात आले नाशिक – चित्रीकरणासाठी आलेली वाहने जीएसटीचा दंड न भरता सोडून […]

Brahmagiri Shravan Somwar: तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त ब्रम्हगिरी प्रदक्षिणेला भाविकांची गर्दी

04/09/2023 Team Member 0

Brahmagiri Nashik Shravan Somwar मोठ्या प्रमाणावर भाविकांनी रविवारी रात्रीच प्रदक्षिणेला सुरुवात करुन सोमवारी सकाळी ती पूर्ण केली.

नाशिक: सारं काही पाण्यासाठी; धरण परिसरातील वीज पुरवठा खंडित

02/09/2023 Team Member 0

पावसाअभावी दुष्काळाचे संकट घोंघावत असताना पुढील काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांना पाण्याची टंचाई भेडसावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नाशिक – पावसाअभावी दुष्काळाचे संकट घोंघावत असताना पुढील काळात […]

नाशिकमध्ये २२४ किलो बनावट पनीरसह मिठाई नष्ट, अन्न औषध प्रशासनाची कारवाई

01/09/2023 Team Member 0

सणासुदीचे दिवस सुरु झाल्याने दुग्धजन्य तसेच इतर पदार्थांच्या मागणीत वाढ होत असल्याने अशा पदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रकारही घडत आहेत. नाशिक : सणासुदीचे दिवस सुरु झाल्याने दुग्धजन्य […]

त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना बंदी, २५० जादा बस सेवेत, तिसऱ्या श्रावणी सोमवारचे नियोजन

01/09/2023 Team Member 0

गोदाकाठासह बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर, कुशावर्त परिसरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी ही गर्दी उच्चांक गाठेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. […]

नाशिक : चाऱ्यासाठी दाही दिशा, जनावरांना सहा महिने पुरेल इतकीच उपलब्धता

31/08/2023 Team Member 0

दुष्काळाच्या छायेत पिण्याच्या पाण्याबरोबर लहान-मोठ्या ११ लाखांहून अधिक जनावरांना चारा पुरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. नाशिक : दुष्काळाच्या छायेत पिण्याच्या पाण्याबरोबर लहान-मोठ्या ११ लाखांहून अधिक जनावरांना चारा […]

पीएम स्वनिधी अंतर्गत २७ हजार पथ विक्रेत्यांना कर्जवाटप

29/08/2023 Team Member 0

महानगरपालिका कार्यक्षेत्रात व्यवसाय करणारे व ज्यांनी अद्यापपर्यंत पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेतलेला नाही, अशा सर्व पथविक्रत्यांना (छोटे व्यवसायिक) या योजनेचा लाभ घेता येईल. नाशिक : केंद्र […]