अफगाणिस्तान संघर्ष : पंतप्रधान मोदींचं ‘ते’ वक्तव्य तालिबानला झोंबलं; भारताला दिला इशारा

27/08/2021 Team Member 0

तालिबानच्या नेत्याने ‘रेडिओ पाकिस्तान’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारताला इशारा दिला आहे दहशतवादाच्या माध्यमातून स्थापन केलेली सत्ता ही कायम स्वरुपी नसते हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य दहशतीच्या […]

“ते मला शोधून मारून टाकतील”; काबूल विमानतळावर महिला पत्रकाराला अश्रू अनावर

26/08/2021 Team Member 0

अफगाणी महिला आपल्या मुलाबाळांसह देशातून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर नागरिकांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बाहेर देशातील नागरिक जे अफगाणिस्तानमध्ये […]

अफगाण नागरिकांना देशाबाहेर जाऊ देणार नाही; तालिबान्यांची घोषणा

25/08/2021 Team Member 0

इतर देश मात्र आपल्या नागरिकांना काबूल विमानतळावरुन घेऊन जाऊ शकतात, असं तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिद याने सांगितलं. अफगाणिस्तानातली परिस्थिती सध्या जगभरासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. […]

Taliban vs Northern Alliance: ३०० तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा; स्थानिकांचा पाठिंब्याने नॉर्दन अलायन्सला मोठं यश

24/08/2021 Team Member 0

१६ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर आता स्थानिकांनी तालिबान्यांविरोधात एकत्र येण्यास सुरुवात केलीय. अफगाणिस्तानमध्ये अनेक नागरिकांनी आता तालिबानविरोधात रस्त्यावर उतरण्यास सुरुवात केलीय. […]

“अफगाणिस्तानातील ती दृश्य काळीज पिळवटून टाकणारी होती”, जो बायडेन यांची भावनिक प्रतिक्रिया!

21/08/2021 Team Member 0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीविषयी भाष्य करताना भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला जगण्यासाठीचा संघर्ष आख्खं जग उघड्या […]

तालिबानचा लसीकरणाला विरोध : अफगाणिस्तानला करोना, पोलिओचा धोका; लसीकरणची टक्केवारी आहे अवघी ०.६ %

19/08/2021 Team Member 0

मास्क, सोशल डिस्टन्सिंगसारख्या गोष्टी अस्तित्वातच नसल्यासारखी परिस्थिती सध्या अफगाणिस्तानमध्ये. ही परिस्थिती जागतिक आरोग्यासाठी धोकादायक मानली जातेय अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर सोमवारी तालिबानने पूर्णपणे कब्जा केला. मात्र […]

…आणि तालिबान्यांनी जाहीर केलं, “युद्ध संपलं”; अफगाणिस्तानला आता सत्तांतराची प्रतीक्षा!

16/08/2021 Team Member 0

तालिबानने अफगाणिस्तानातील सरकारी कर्मचाऱ्यांना २० वर्षांपूर्वीसारखेच राहण्याचा इशारा दिला आहे. अफगाणिस्तानवर तालिबानने संपूर्ण ताबा मिळवल्यानंतर युद्ध संपल्याची घोषणा केली आहे. आता अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य परत […]

अफगाणिस्तानचे दुसरे सर्वात मोठे शहर तालिबानच्या ताब्यात; २४ तासांत ३ शहरांवर ताबा

13/08/2021 Team Member 0

तालिबानने आतापर्यंत १२ प्रांतीय राजधानी ताब्यात घेतल्या आहेत. तालिबानी दहशतवादी अफगाणिस्तानात पाय पसरत असून, काही जणांच्या मते देशातील ६० टक्के भूप्रदेश त्यांच्या अमलाखाली आला आहे. […]

Vaccinated Employees: गुगल, फेसबुकपाठोपाठ ऑफिसला येण्यासाठी मायक्रोसॉफ्टचीही अट

05/08/2021 Team Member 0

अमेरिकेत करोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे अमेरिकेत करोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर गुगल, फेसबुकपाठोपाठ ऑफिसला येण्यासाठी मायक्रोसॉफ्टनेही अट ठेवली आहे दरम्यान, ऑफिसमध्ये येण्यापुर्वी […]

भारताला हार्पून क्षेपणास्त्र संच विक्रीस अमेरिकेची मंजुरी

04/08/2021 Team Member 0

राजकीय स्थिरता, शांतता व आर्थिक प्रगती यांना यातून प्राधान्य मिळेल असे डीएससीए या पेंटॅगॉनच्या संस्थेने म्हटले आहे. वॉशिंग्टन : भारताला ‘हार्पून जॉइंट कॉमन टेस्ट सेट’म्हणजे जेसीटीएस […]