भारताबाबतची अमेरिकी धोरणाची कागदपत्रे उघड

14/01/2021 Team Member 0

राजनैतिक, लष्करी आणि गुप्तवार्ताविषयक मदतीच्या माध्यमातून ‘भारताच्या उदयाला चालना देण्याच्या’ धोरणाचा यात समावेश आहे. सत्तेवरून पायउतार होण्याच्या मार्गावर असलेल्या ट्रम्प प्रशासनाने चीनला काबूत ठेवण्यासाठी आपल्या […]

जगभरात पुन्हा खळबळ… जपानमध्ये आढळला करोनाचा नवा स्ट्रेन

11/01/2021 Team Member 0

ब्रिटन, द. आफ्रिकेतील विषाणू इतकाच घातक असण्याची शक्यता ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ आता जपानमध्येही करोना विषाणूचा नवीन प्रकार (स्ट्रेन) आढळून आला आहे. ब्राझीलमधून जपानमध्ये परतलेल्या चार […]

US Capitol मध्ये डोनाल्ड ट्रम्प समर्थकांचा गोंधळ, वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यू लागू

07/01/2021 Team Member 0

अभुतपूर्व गोंधळानंतर वॉशिंग्टन डीसीच्या महापौरांनी दिले आदेश 2020 मध्ये झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालावर अमेरिकेत अजूनही राजकीय तणाव सुरुच आहे. अमेरिकेत अभुतपूर्व सत्तासंघर्ष सुरू असून […]

Corona: जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख चीनवर नाराज; म्हणाले…

06/01/2021 Team Member 0

चीनमधूधनच करोनाचा फैलाव झाल्याचे दावे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी चीनवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. चीनने अद्यापही करोना व्हायसरसाठी कारणीभूत ठरलेल्या […]

ब्रिटनमध्ये संपूर्ण लॉकडाउनची घोषणा

05/01/2021 Team Member 0

पाच कोटी जनता पुन्हा एकदा लॉकडाउनमध्ये परतणार पंतप्रधान बेरिस जॉन्सन यांनी ब्रिटनमध्ये लॉकडाउन लागू करण्याची घोषणा केली आहे. जवळपास पाच कोटी जनता पुन्हा एकदा लॉकडाउनमध्ये […]

चीन : सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे जॅक मा बेपत्ता?; ‘त्या’ वक्तव्यानंतर जगासमोर आलेच नाहीत

04/01/2021 Team Member 0

मागील दोन महिन्यांपासून त्यांना कोणाही पाहिलेलं नाही चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे अब्जाधीश, चीनमधील सर्वात मोठी ऑनलाइन कंपनी असणाऱ्या अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष […]

जागतिक आरोग्य संघटनेची फायझर लशीला मान्यता

02/01/2021 Team Member 0

भारतात काही मोठय़ा शहरांमध्ये या लशीच्या साठवणुकीची व्यवस्था होऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेने कोविड १९ प्रतिबिंधक फायझर-बायोएनटेक लशीला आपत्कालीन मान्यता दिली असून याचा अर्थ ही […]

ब्रिटनमधील विमानांना ७ जानेवारीपर्यंत भारतात ‘नो एन्ट्री’

30/12/2020 Team Member 0

करोनाच्या नव्या प्रकाराने आता भारतातही पाऊलं ठेवलं आहे. भारतात जवळपास २० करोना पॉझिटिव्ह प्रवाशांच्या शरीरात करोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीने […]

“करोनाच्या लसीत वापरण्यात आलंय गायीचं रक्त, जीव गेला तरी चालेल पण…”; हिंदू महासभेच्या नेत्याचा दावा

29/12/2020 Team Member 0

“करोना संपला पाहिजे आणि लसही लवकरात लवकर देण्यात आली पाहिजे. मात्र…” देशामध्ये करोनाची लस येण्याआधीच यावरुन नवीन वाद सुरु झाला आहे. मुस्लीम संघटनांपाठोपाठ आता हिंदू […]

चिंता वाढवणारी बातमी! फ्रान्समध्ये आढळला नवीन करोना विषाणूंचा पहिला रुग्ण

26/12/2020 Team Member 0

वेगाने संसर्ग होणारा करोनाचा हा नवा प्रकार अनेक देशांसाठी चिंतेची बाब ठरली आहे ब्रिटनमध्ये नवीन करोना विषाणूचा प्रकार समोर आला असून फ्रान्समध्ये पहिला रुग्ण सापडला […]