
ISKCON च्या ५० हून अधिक सदस्यांना बांगलादेशने भारतात येण्यापासून का रोखलं? जाणून घ्या, सीमेवर नेमकं काय घडलं
बांगलादेशात सत्तातंर झाल्यापासून हिंदू अल्पसंख्याकांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बांगलादेशातील हिंदूंनी याविरोधात अनेकदा आंदोलने केली. ISKCON Bangladesh : बांग्लादेशात सध्या इस्कॉनवरून मोठा गोंधळ सुरू […]