जितेंद्र आव्हाडांचं नरेंद्र मोदींना उत्तर, “ईव्हीएमवर लोकांचा विश्वास नाहीच, जनतेच्या मनात…”

08/06/2024 Team Member 0

लोकांचा विश्वास बॅलेट पेपरवर आहे, मग तिच पद्धत तुम्ही आणत नाही? असाही प्रश्न आव्हाड यांनी विचारला आहे. ईव्हीएमवर आमचा विश्वासच नाही असं म्हणत जितेंद्र आव्हाड […]

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह

07/06/2024 Team Member 0

 ढोलताशांचा गजर, मंत्रोच्चार आणि शंखनाद यांच्या गजरात रायगड किल्ल्यावर ३५१वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी राज्यातून एक लाखाहून अधिक शिवभक्त आले होते. अलिबाग […]

संजय राऊत यांचा टोला, “देवेंद्र फडणवीस छोटा राजन आणि नरेंद्र मोदी…”

07/06/2024 Team Member 0

एनडीने सत्तास्थापनेचा दावा केला असला तरीही सरकार चालवताना मोदींच्या नाकी नऊ येतील. एनडीए आहे कुठे? असं संजय राऊत यांनी म्हटलंंय. देशात फक्त राजकीय विरोधकांच्याच मालमत्तांच्या […]

सत्तास्थापनेचं ठरलं, आता मंत्रीपदांसाठी चढाओढ; १२ खासदारांच्या संख्याबळावर नितीश कुमार तीन खात्यांसाठी आग्रही!

06/06/2024 Team Member 0

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपाला ६३ जागांचा फटका बसला असून ३०३वरून पक्षाची थेट २४० जागांवर घसरण झाली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी घटकपक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. […]

“देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या राजकारणातले खलनायक, पेशवाईतल्या आनंदबाईप्रमाणे..”, संजय राऊत यांची टीका

06/06/2024 Team Member 0

देवेंद्र फडणवीस यांनी न्यायाधीशांनाही घरी बोलवून धमक्या दिल्या आणि सत्तेचा गैरवापर केला अशीही टीका संजय राऊत यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपाच्या अवघ्या ९ […]

मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या नाशिकवर ठाकरे गटाचे वर्चस्व

05/06/2024 Team Member 0

महायुतीत अंतर्गत स्पर्धेमुळे अखेरपर्यंत वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजेंनी तब्बल एक लाख ६१ हजारहून अधिकच्या मताधिक्याने शिवसेना शिंदे गटाचे […]

Maharashtra Lok Sabha Election Result : उबाठाचा मुंबईत भगवा नाही तर ‘हिरवा’ विजय; मनसेच्या नेत्याची टीका

05/06/2024 Team Member 0

2024 Maharashtra Lok Sabha Election Result Updates : उबाठा गटाला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले असून त्यांचे तीन खासदार निवडून आले आहेत. यानंतर मनसेचे नेते […]

मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; उपोषणासाठी आता नव्या तारखेची घोषणा

04/06/2024 Team Member 0

मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी ४ जून रोजी उपोषणाला बसण्याची घोषणा केली होती. मात्र, आता मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या उपोषणाची तारीख बदलली आहे. […]

‘अमूल’पाठोपाठ ‘मदर डेअरी’चं दूधही महाग, सामान्यांच्या खिशाला कात्री

03/06/2024 Team Member 0

अमूल पाठोपाठ मदर डेअरीने दूधाच्या दरांमध्ये वाढ केली आहे. प्रति लिटर २ रुपये अशी ही वाढ असणार आहे. अमूल पाठोपाठ मदर डेअरी दूधही दोन रुपये […]

“थोरातांनी दुसऱ्यांचीच तळी उचलण्यात धन्यता मानली”; विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांना टोला; म्हणाले, “थोडी तरी…”

03/06/2024 Team Member 0

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत भाष्य केलं. तसंच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करत टोला लगावला. लोकसभा निवडणुका पार पडल्या […]