नाशिक: सिटीलिंक रडतखडत रस्त्यावर, देयके रखडल्याने बस पुरवठादार सेवा थांबविण्याची शक्यता
वाहकांना झालेल्या दंडाच्या फेर पडताळणीला महानगर परिवहन महामंडळाने संमती दिल्यामुळे ४० तासानंतर महानगरपालिकेची सिटीलिंक सेवा अल्प प्रमाणात सुरु झाली. लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नाशिक: ठेकेदाराने थकीत वेतन […]