Video: ‘५० खोके…’नंतर आता ”गद्दारांना भाजपाची…’, गुवाहाटीचा उल्लेख करत घोषणाबाजी; आदित्य ठाकरे, अजित पवारांनीही दिल्या घोषणा

18/08/2022 Team Member 0

‘आले रे आले पन्नास खोके आले..खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो,’ अशा घोषणा काल देण्यात आल्या होत्या. ‘आले रे आले ५० खोके. ५० खोके, […]

तलाक-ए-हसन प्रथा अयोग्य नाही – सुप्रीम कोर्ट

17/08/2022 Team Member 0

घटस्फोटासाठी अनुसरलेली ही प्रथा इतकी अयोग्य नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा तलाक-ए-हसन प्रथा अयोग्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालायने म्हटलं आहे. मुस्लिम पुरुषांनी पत्नीला महिन्यातून एकदा असे सलग […]

“बेइमानी करून सरकार बनवले, पण आता…”; विधानसभा अधिवेशनाच्या आधीच सेनेचा शिंदे गटाला इशारा, CM शिंदेंना म्हणाले गुलाम

17/08/2022 Team Member 0

“शिंदे गटास आत्मविश्वास नसल्यामुळेच हा भेदरटपणा व दडपशाही सुरू आहे. एक कार्यकर्ता शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेता, सर्वोच्च मंत्रीपदापर्यंत पोहोचला तो शिवसेनेमुळे,” असं लेखात म्हटलं […]

आमदार संतोष बांगर यांनी मारहाण का केली? व्यवस्थापकानं दिलं स्पष्टीकरण; सर्व आरोपही फेटाळले, म्हणाले…

16/08/2022 Team Member 0

मारहाण झालेले व्यवस्थापक शुभम हरण यांनी प्रतिक्रिया दिली असून संतोष बांगर यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी मध्यान्ह […]

“मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराला तडीपार करण्याचं काम आम्ही करू” आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका!

13/08/2022 Team Member 0

भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीची आज कार्यकारिणी जाहीर झाली आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांना मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी […]

“मी स्वतः पंढरपुरात जाणार आणि…”, हिंदू मंदिरांच्या सरकारीकरणाचा आरोप करत सुब्रमण्यम स्वामी आक्रमक

11/08/2022 Team Member 0

भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारवर हिंदूंच्या मंदिरांच्या सरकारीकरणाचा आरोप केला आहे. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारवर हिंदूंच्या मंदिरांच्या सरकारीकरणाचा आरोप केला आहे. तसेच या विरोधात […]

“भाजपा मित्रपक्षांचा वापर करून त्यांना संपवण्याचं काम करते”; रोहित पवारांची टीका

10/08/2022 Team Member 0

कोणत्याही पक्षाला सध्या जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे बच्चू कडू काय म्हणातात, यापेक्षा जनता काय म्हणते, हे जास्त महत्त्वाचं आहे, असेही ते म्हणाले. […]

“इतकी भीती का वाटावी?” राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री शिंदेंना थेट सवाल; म्हणाले, “उद्धव ठाकरे संवाद साधत नाही म्हणत शिंदे गट…”

09/08/2022 Team Member 0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा थेट उल्लेख करताना त्यांना पोस्टमध्ये टॅग करत हा प्रश्न विचारण्यात आला आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जनतेच्या प्रश्नांची भीती वाटते का असा थेट […]

“ज्या माणसाने नगरविकास मंत्री असताना हा निर्णय घेतला त्यानेच बेकायदेशीर मुख्यमंत्री म्हणून…”; खरा मुख्यमंत्री कोण? म्हणत आदित्य यांची टीका

05/08/2022 Team Member 0

“भीती नसती तर स्वत: राजीनामा दिला असता आणि निवडणुकीला सामोरे गेले असते,” असंही आदित्य म्हणाले. २०१७ च्या प्रभाग रचनेनुसार चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याच्या […]

Maharashtra Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस सरकारकडून उद्या मंत्रिमडंळाचा विस्तार? जाणून घ्या संभाव्य मंत्र्यांची पूर्ण यादी

04/08/2022 Team Member 0

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला अखेर मंत्रीमंडळ विस्तारासाठी मुहूर्त सापडला महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला अखेर मंत्रीमंडळ […]