मोठ्या राजकीय घडामोडीची शक्यता? मनसे- भाजपा युतीचा प्रस्ताव?; भाजपाने भूमिका स्पष्ट करत म्हटलं, “मनसेसारखा निर्णय…”

26/04/2022 Team Member 0

हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंगे या दोन्ही विषयांसंदर्भात भाजपा आणि मनसे हे समविचारी पक्ष असल्याचं दिसत आहे राज्याच्या राजकारणामध्ये सध्या सर्वाधिक चर्चेचे विषय म्हणजे हनुमान […]

‘भाजपा नाच्या पोरांसारखा नवनीत राणांच्या इशाऱ्यावर नाचतो’ म्हणणाऱ्या शिवसेनेला भाजपाचं उत्तर; म्हणाले, “जर भविष्यात खरोखरच…”

25/04/2022 Team Member 0

संसदेत श्रीरामाच्या नावाचा विरोध करणाऱ्या नवनीत राणांकडून आता हनुमान चालिसाची पिपाणी वाजवली जात असल्याचं शिवसेनेनं म्हटलेलं. “संसदेत श्रीरामाच्या नावाने शपथ घेणाऱ्यांना या बाईने विरोध केला […]

जीपीएटी परीक्षेतील गोंधळाविषयी शिक्षण बाजारीकरण मंचाकडे तक्रारी; परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी

19/04/2022 Team Member 0

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे ९ एप्रिल रोजी आभासी पद्धतीने घेतलेल्या जीपीएटी परीक्षेत देशभर अत्यंत धक्कादायक गोंधळ पाहायला मिळाला. नाशिक : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) […]

“मुंबईत तुमची ताकद नाही, त्यामुळे कुणालातरी पकडून…”, संजय राऊतांचा भाजपावर निशाणा!

19/04/2022 Team Member 0

संजय राऊत म्हणतात, “त्या’ फॉर्म्युल्याची भीती ज्यांना वाटतेय, त्यांनी फोडा आणि झोडा असं ब्रिटिशनीतीचं राजकारण सुरू केलं आहे. पण महाराष्ट्राची जनता त्याला भीक घालणार नाही” […]

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या सविस्तर तपशील

18/04/2022 Team Member 0

१७ मे पासून ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्यास सुरुवात राज्यात दरवर्षी अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दहावीच्या निकालानंतरच सुरू केली जाते. मात्र  शैक्षणिक वर्ष २०२२-२३मध्ये […]

परीक्षेनंतर शाळांमध्ये लसीकरण सत्र

07/04/2022 Team Member 0

परीक्षांमुळे पालकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शहरात करोनाविरोधी लसीकरण कमी प्रमाणात राहिले. परंतु परीक्षा संपल्यानंतर शाळेत लसीकरण सत्र राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा लसीकरणविषयक अधिकारी […]

चैत्रोत्सवात सप्तश्रृंगी देवी मंदिर २४ तास खुले; नांदुरी ते सप्तश्रृंग गड बससेवेची व्यवस्था; मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सर्व व्यवस्था सज्ज

06/04/2022 Team Member 0

उत्तर महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गड येथील श्री सप्तश्रृंगी देवीचा चैत्रोत्सव १० ते १६ एप्रिल या कालावधीत होणार आहे. कळवण : उत्तर […]

“शरद पवारांना जातीयवादी म्हणणारे राज ठाकरे…”; अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

04/04/2022 Team Member 0

“एकेकाळी १३ आमदारांचा पक्ष असलेला मनसेचा आता एकच आमदार आहे. बाकी नेते पक्ष सोडून का गेले?,” असा प्रश्नही अजित पवारांनी विचारला. इंदापूरमध्ये बोलताना राज ठाकरेंवर […]

“महाराष्ट्राचं सरकार राष्ट्रवादी चालवतंय, शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांनी, नेत्यांनी फक्त…”; चंद्रकांत पाटलांचा टोला

28/03/2022 Team Member 0

राज्यात पोलीस यंत्रणेचा गैरवापर सुरु असल्याचा आरोपही यावेळी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी केलाय. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर निशाणा साधलाय. […]

कानिफनाथ संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांची गर्दी; मढीच्या प्रसिद्ध गाढवांच्या बाजाराला यंदा प्रतिसाद कमी

23/03/2022 Team Member 0

‘भटक्यांची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढी (ता. पाथर्डी) येथील यात्रेनिमित्त भरलेल्या गाढवांच्या बाजारात यंदा कमी प्रतिसाद मिळाला. नगर : ‘भटक्यांची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढी […]