कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा उत्तराखंडला इशारा; दररोज १० ते १२ भाविक पॉझिटिव्ह

22/03/2021 Team Member 0

शाही स्नानानंतर करोनाचा उद्रेक होण्याची भीती उत्तराखंडमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावर करोनाचं सावट गडद होताना दिसत आहे. राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने हरिद्वार येथे […]

Corona : शिर्डीत दर्शनासाठीची वेळ बदलली; ‘या’ वेळेतच घेता येणार दर्शन!

24/02/2021 Team Member 0

शिर्डी देवस्थानने अहमदनगरमध्ये लागू करण्यात आलेल्या नाईट कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर दर्शनाची वेळ बदलली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह देशभरात करोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. या […]

“हे चिंताजनक! राम मंदिरासाठी देणगी न देणाऱ्यांकडे हिटलरच्या नजरेतून पाहिलं जात आहे”

16/02/2021 Team Member 0

हे दुसरं काहीही नसून, अघोषित आणीबाणीच आहे; कुमारस्वामी भाजपावर भडकले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी भाजपा व आरएसएसची अप्रत्यक्षपणे हिटलरच्या नाझी पक्षाची तुलना करत […]

राम मंदिरासाठी खंडणीचा आरोप

03/02/2021 Team Member 0

वर्ध्यातील प्रकार, खासगी शिकवणी वर्ग संचालक संघटनेकडून निषेध  भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षाने शिवीगाळ करीत राम मंदिर बांधकामासाठी देणगीच्या नावे खंडणी मागितल्याचा आरोप शिकवणी वर्ग […]

मांढरदेव यात्रेनिमित्त विश्वस्त, पुजारी यांच्या उपस्थितीत महापूजा

29/01/2021 Team Member 0

मांढरदेव यात्रेनिमित्त विश्वस्त, पुजारी यांच्या उपस्थितीत महापूजा वाई : मांढरदेव येथे काळूबाईच्या यात्रेनिमित्त विश्वस्त व पुजारी यांच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली. करोना पार्श्वभूमीवर यात्रेला बंदी […]

प्रजासत्ताक दिनी राजपथावर घडणार महाराष्ट्राच्या संत परंपरेचं दर्शन

20/01/2021 Team Member 0

चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलन सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या संतपरंपरेचं दर्शन घडवणारा चित्ररथ सादर होणार आहे. हा चित्ररथ तयार करण्याचे काम सध्या […]

करवीर निवासिनी महालक्ष्मीची मूर्ती सुस्थितीत, तज्ज्ञांचा निर्वाळा

19/01/2021 Team Member 0

“मूर्तीची कोणतीही झीज झालेली नाही” कोल्हापुरातील करवीर निवासिनी महालक्ष्मीची मूर्ती सुस्थितीत असून मूर्तीची कोणतीही झीज झाली नाही. तथापि श्री महाकाली व श्री महासरस्वती मूर्तीची झीज […]

राम मंदिरासाठी भाजप पदाधिकाऱ्यांच्या हाती पावती पुस्तक

07/01/2021 Team Member 0

अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा मुद्दा वापरून आपला जनाधार वाढवणाऱ्या भाजपची आता मंदिराच्या निधी संकलनासाठी मदत घेतली जात आहे. ग्रा.पं. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नागपुरात नुकत्याच झालेल्या भाजपच्या […]

सिद्धेश्वर यात्रेनिमित्ताने कुरघोडय़ांचा खेळ

25/12/2020 Team Member 0

येत्या १२ ते १६ जानेवारी या कालावधीत सिद्धेश्वर यात्रा होणार आहे एजाज हुसेन मुजावर गेले आठ-नऊ महिने करोना प्रादुर्भावामुळे अनेक छोटय़ा-मोठय़ा यात्रा, जत्रा, उरूस साजरे […]

करोनामुळे महालक्ष्मी,जोतिबा चरणी दागिने दानात घट

24/12/2020 Team Member 0

दरवर्षी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती महालक्ष्मी ज्योतिबा मंदिरातील दागिन्यांचे मूल्यांकन करते. करोना महामारीमुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीअंतर्गत करवीर निवासिनी महालक्ष्मी व दख्खनचा राजा जोतिबा या […]