सातारा: पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जितेंद्र डूडी; जिल्हाधिकाऱ्यांकडून पालखी मार्गाची पाहणी

01/07/2024 Team Member 0

संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सर्व सोयी उभारण्यात आल्या आहेत. वाई: संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा […]

“विठ्ठलाच्या नावाने दरोडा”, महाआरोग्य शिबीराचा खर्च मांडत जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर गंभीर आरोप

18/06/2024 Team Member 0

जितेंद्र आव्हाड यांनी महाआरोग्य शिबीर हे वारकऱ्यांसाठी आहे की कंत्राटदारांसाठी? असाही प्रश्न विचारला आहे. विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेले वारकरी दरवर्षी आषाढीच्या आधी वारीला निघतात. या […]

त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी हिंदुत्ववादी संघटनांतर्फे प्रमाणपत्र, अंनिसचा आक्षेप; दुकानदारांची नाराजी

17/06/2024 Team Member 0

दुकानदारांना काही हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने ओम प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला असून त्याविषयी दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील मंदिरामध्ये भाविकांकडून अर्पण करण्यात येणाऱ्या […]

राज्यातील कोणत्याही गावातून थेट पंढरपूर गाठता येणार, आषाढी यात्रेसाठी एसटी पाच हजार विशेष बस सोडणार

12/06/2024 Team Member 0

यंदा आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांना एकत्रित मागणी केल्यास त्यांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध करून […]

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह

07/06/2024 Team Member 0

 ढोलताशांचा गजर, मंत्रोच्चार आणि शंखनाद यांच्या गजरात रायगड किल्ल्यावर ३५१वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी राज्यातून एक लाखाहून अधिक शिवभक्त आले होते. अलिबाग […]

Video: पंढरीच्या विठ्ठल मंदिरातील तळघरात सहा मूर्ती सापडल्या

01/06/2024 Team Member 0

यामध्ये विष्णूच्या दोन, तर महिषासुरमर्दिनी, तसेच पादुका आणि दोन छोट्या मूर्ती आढळून आल्या आहेत. तसेच काही जुनी नाणीदेखील आढळली. पंढरपूर : येथील श्री विठ्ठल मंदिरात एक […]

राजे लखुजीराव जाधवांच्या समाधीसमोर उत्खननात आढळलं पुरातन शिवमंदिर, पुरातत्व खात्याने दिली ‘ही’ माहिती

22/05/2024 Team Member 0

उत्खननात सापडलेल्या या पुरातन शिव मंदिरामध्ये महादेवाची मोठी पिंड असून हे मंदिर मोठ मोठ्या दगडांनी बांधलेले आहे अशीही माहिती समोर आली आहे. सिंदखेडराजा येथील राजे […]

राजसत्तेने धर्मसत्तेत हस्तक्षेप करू नये, शांतिगिरी महाराजांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

11/05/2024 Team Member 0

राजसत्ता आणि धर्मसत्ता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असावा. मात्र, राजसत्तेने धर्मसत्तेत हस्तक्षेप करू नये, असे प्रत्युत्तर नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष […]

स्वामी गोविंददेवगिरी महाराजांना रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार; नाशिकमध्ये नागरी सत्कार, गंगा गोदावरीची महाआरती

08/05/2024 Team Member 0

नाशिक नगरीत येणाऱ्या स्वामी गोविंददेवगिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गंगा गोदावरीची महाआरती करण्यात येणार आहे. नाशिक: श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्यावतीने पहिल्या रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन […]

सप्तश्रृंग गडावर साडेपाच लाखाचे भेसळयुक्त गोडपदार्थ जप्त

24/04/2024 Team Member 0

औषध प्रशासन विभागाच्या वतीने भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी कार्यवाही करण्यात आली. नाशिक – चैत्रोत्सवानिमित्त कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गडावर खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व […]