मथुरेतील ‘बांके बिहार’ मंदिरात चेंगराचेंगरी; २ भाविक ठार, अनेक जखमी

20/08/2022 Team Member 0

मंदिरातील प्रसिद्ध मंगला आरतीदरम्यान ही घटना घडली. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उत्तर प्रदेशमधील मथुरेतील ‘बांके बिहार’ मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या घटनेत २ भाविकांचा मृत्यू […]

दहिहंडीच्या उत्सवाला गालबोट; थर रचण्याच्या नादात मुंबईत ७८ गोविंदा जखमी

20/08/2022 Team Member 0

दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. देशासह राज्यभरात आज दहिहंडीचा सण उत्साहात साजरा केला जातोय. जळपास दोन […]

“मी स्वतः पंढरपुरात जाणार आणि…”, हिंदू मंदिरांच्या सरकारीकरणाचा आरोप करत सुब्रमण्यम स्वामी आक्रमक

11/08/2022 Team Member 0

भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारवर हिंदूंच्या मंदिरांच्या सरकारीकरणाचा आरोप केला आहे. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारवर हिंदूंच्या मंदिरांच्या सरकारीकरणाचा आरोप केला आहे. तसेच या विरोधात […]

राज्याच्या समृद्धीसाठी साकडे; आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा 

11/07/2022 Team Member 0

राज्यातील जनतेच्या जीवनात सुखसमृद्धी व्हावी आणि करोनासह सर्व अडचणी दूर करण्याचे साकडे विठ्ठलाचरणी घातले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पंढरपूर : राज्यातील जनतेच्या जीवनात […]

सिंहस्थ कुंभमेळय़ाच्या तारखांवरून आखाडय़ांमध्ये वाद ; हरीगिरी महाराजांकडून त्र्यंबकला तारखा जाहीर

02/07/2022 Team Member 0

गुरूवारी महामंत्री हरीगिरी महाराजांकडून त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळय़ाच्या तारखा जाहीर झाल्या नाशिक : दर बारा वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ, कुंभमेळय़ाच्या तारखा गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर गुरुवारी त्र्यंबकेश्वर येथे जाहीर […]

पंतप्रधान आज देहूमध्ये 

14/06/2022 Team Member 0

नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची केंद्रीय तसेच राज्यस्तरीय पथकाकडून सुरक्षिततेच्या सर्व बाबींची कसून तपासणी करण्यात आली आहे. पुणे: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळय़ासाठी पंतप्रधान नरेंद्र […]

पंतप्रधानांच्या हस्ते तुकोबांच्या शिळामंदिर लोकार्पणासाठी देहूत जय्यत तयारी

11/06/2022 Team Member 0

श्रीक्षेत्र देहूत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळामंदिराचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १४ जूनला देहूत येणार आहेत. श्रीक्षेत्र देहूत जगद्गुरू संत तुकाराम महाराज […]

हनुमानाचा जन्म दोन्ही ठिकाणी! ; अंजनेरीसह किष्किंधाही जन्मभूमी असल्याचा शास्त्रार्थ सभेच्या अध्यक्षांचा निर्णय

03/06/2022 Team Member 0

स्वामी गोविंदानंद यांनी पत्रकार परिषदेत वाल्मिकी रामायणानुसार किष्किंधाच हनुमानाची जन्मभूमी असल्याचा पुनरुच्चार केला. नाशिक  : नाशिककर तसेच किष्किंधावासियांनी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून किष्किंधा आणि अंजनेरी दोन्ही […]

धर्म संसदेत दावे-प्रतिदाव्यांसाठी सारे सज्ज; हनुमान जन्मस्थळाच्या वादावरुन रास्ता रोको; गोविंदानंद सरस्वतींच्या शोभायात्रेला परवानगी नाही

31/05/2022 Team Member 0

हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरी की कर्नाटकातील किष्किंधा यावरून साधू-महंतांमध्ये उफाळलेल्या वादावर मंगळवारी नाशिकरोड येथील महर्षि पंचायतन सिध्दपीठम येथे धर्मसंसदेत मंथन होणार आहे. नाशिक: हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरी […]

चैत्रोत्सवात सप्तश्रृंगी देवी मंदिर २४ तास खुले; नांदुरी ते सप्तश्रृंग गड बससेवेची व्यवस्था; मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सर्व व्यवस्था सज्ज

06/04/2022 Team Member 0

उत्तर महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गड येथील श्री सप्तश्रृंगी देवीचा चैत्रोत्सव १० ते १६ एप्रिल या कालावधीत होणार आहे. कळवण : उत्तर […]