गतिमान विकासामुळे रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधींत वाढ : मोदी; मेळाव्यात ७१ हजारांवर युवकांना नियुक्तिपत्रे

21/01/2023 Team Member 0

मोदी यांनी सांगितले, की सातत्याने होणारे हे रोजगार मेळावे आता आमच्या सरकारची ओळख बनले आहेत नवी दिल्ली : ‘‘भारत गतिमान विकास करत असून, पायाभूत सुविधा व […]

इंदुरी दहीवडा, बदामाचा शिरा अन आलुकोहळ्याचा साग! साहित्य संमेलनातील भोजनबेत ठरलं, कधी पोहोचताय वर्धेला?

21/01/2023 Team Member 0

जिव्हेच्या विविध कडांचा रसास्वाद पूर्ण करणारा हा बेत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. दहा विविध प्रकारचे मिष्ठान्न तृप्तीची ढेकर देण्यास पुरेसे ठरणारे आहेत. संमेलनातील वाङ्मयीन चर्चा […]

नाशिक : विद्यार्थ्यांना वाचनालयाचे सभासद करण्याचा उपक्रम ; अमलबजावणीत अडथळेच अधिक

19/01/2023 Team Member 0

शिक्षण विभागाकडून माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत वाचन प्रेरणा दिन साजरा होतो. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वृध्दिंगत व्हावी, यासाठी शिक्षण विभाग वेगवेगळे […]

परदेशी विद्यापीठांना मुक्तद्वार; ‘यूजीसी’ची नियमावली : प्रवेश प्रक्रिया, शुल्क ठरविण्याची मुभा

06/01/2023 Team Member 0

सध्या युरोपातील अनेक विद्यापीठांनी भारतात शाखा सुरू करण्याबाबत उत्सुकता दर्शवली आहे. मुंबई : परदेशातील नामांकित किंवा जागतिक क्रमवारीनुसार अव्वल ५०० विद्यापीठांसाठी भारतातील शैक्षणिक बाजारपेठेची दारे आता […]

पोलिसात भरती होण्याची जिद्द, पण अडचणीही अधिक

03/01/2023 Team Member 0

नाशिक ग्रामीण पोलीस दलासाठी सोमवारपासून भरती प्रक्रियेस सुरुवात झाली. विविध पदांसाठी ही भरती घेण्यात येत आहे. नाशिक : नाशिक ग्रामीण पोलीस दलासाठी सोमवारपासून भरती प्रक्रियेस सुरुवात […]

कौतुकास्पद! तेलंगणामध्ये पहिल्यांदाच सरकारी रुग्णालयात दोन ट्रान्सजेंडर डॉक्टर रुजू, वाचा त्यांचा खडतर प्रवास…

03/12/2022 Team Member 0

डॉ. प्राची राठोड आणि डॉ. रुथ जॉन पॉल यांनी कठिण संघर्षातून आपली ओळख निर्माण केली आहे तेलंगणातील सरकारी सेवेत रुजू होत दोन ट्रान्सजेंडर डॉक्टरांनी इतिहास […]

राज्याची शालेय शिक्षणस्थिती देशात सर्वोत्तम ; शैक्षणिक कामगिरी श्रेणी निर्देशांकानुसार पहिले स्थान

04/11/2022 Team Member 0

यापूर्वीच्या म्हणजे २०१९-२० या शैक्षणिक वर्षांतील प्रतवारीनुसार राज्याला देशात आठवा क्रमांक होता. मुंबई : करोनाच्या संसर्गामुळे जवळपास संपूर्ण वर्ष शाळा बंद असलेल्या २०२०-२१ या वर्षांत राज्य […]

५० ‘ओबीसी’ विद्यार्थ्यांची परदेशी शिष्यवृत्तीसाठी निवड

15/10/2022 Team Member 0

राज्य सरकारने विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय तातडीने लागू केल्याने ओबीसी, विद्यार्थी संघटनांनी त्याचे स्वागत केले. नागपूर : इतर बहुजन कल्याण खात्याकडून परदेशी शिष्यवृत्तीसाठी ५० इतर मागास […]

…अन् दरेवाडीची शाळा पुन्हा गजबजली

13/10/2022 Team Member 0

प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी शाळेला भेट दिली. शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्याने शाळा पुन्हा एकदा गजबजली. नाशिक – शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने होणाऱ्या शैक्षणिक […]

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे बकरी आंदोलन; इगतपुरीजवळ नियम डावलून शाळा बंद केल्याचे उघड; जनक्षोभानंतर कारवाईचे आश्वासन

12/10/2022 Team Member 0

शिक्षणाचे वारे दुर्गम भागापर्यंत पोहोचविण्याची गरज असताना शिकण्याचा अधिकार डावलत ४३ पटसंख्या असलेल्या इगतपुरीच्या दरेवाडी येथील शाळा कोणतेही कारण न देता स्थानिक प्रशासनाने बंद केल्याचे […]