
सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर
सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल १५ जुलैपर्यंत लागणार आहे. सीबीएसई आणि आयसीएसईने सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे. बोर्डांना गुणांबाबत निकष […]