“सरकारची भूमिका स्पष्ट नाही”, मनोज जरांगे आजपासून बेमुदत उपोषणाला बसणार; मराठा बांधवांना म्हणाले, “आपल्या आमदारांना…”

10/02/2024 Team Member 0

सगेसोयऱ्यांच्या कायद्याबाबात सरकारची भूमिका स्पष्ट नाही, त्यामुळे मी आजपासून बेमुदत उपोषणाला बसत आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या […]

मराठा सर्वेक्षणाबाबत पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांनी केली ‘ही’ तक्रार

01/02/2024 Team Member 0

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गजानन खराटे यांनी पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील मराठा सर्वेक्षण, खुल्या प्रवर्गातील सुरू […]

“मराठे युद्धात जिंकले, पण तहात हरले”, विरोधकांच्या टीकेवर मनोज जरांगेंचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले…

29/01/2024 Team Member 0

सोशल मीडियावर गप्पा ठोकण्यापेक्षा तज्ज्ञ लोकांनी सरकार दरबारी आपलं म्हणणं मांडावं. सगेसोयरे शब्द फायनल झाल्याने त्यातच महाराष्ट्रातील मराठ्यांचं कल्याण आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. मराठा […]

जाणीवपूर्वक मराठा-ओबीसी वाद; राज्यातील सद्य:स्थितीवर राज ठाकरे यांचे भाष्य

08/01/2024 Team Member 0

महाराष्ट्र एकसंध राहू नये, यासाठी काही राजकीय पक्ष, समाजमाध्यमे, वाहिन्या आणि अन्य काही मंडळी काम करत आहेत. पिंपरी : महाराष्ट्र एकसंध राहू नये, यासाठी काही राजकीय […]

रायगड जिल्‍ह्यात ८० हजारांच्‍यावर कुणबी नोंदी, अभिलेख तपासणीसाठी भाषातज्ञांची मदत घेणार

05/01/2024 Team Member 0

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुणबी नोंदी शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी जिल्हा पातळी आणि तालका पातळीवर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अलिबाग […]

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबात राज्य सरकार उदासीन; १५ दिवसांनंतरही संप दुर्लक्षित

20/12/2023 Team Member 0

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, २००७ पासून प्रलंबित दरमहा निवृत्ती वेतन देण्यात यावी या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ४ डिसेंबरपासून […]

वातावरण बदल, प्रदूषणामुळे साथीच्या आजारांचा विळखा; मुंबईसह परिसरात डेंग्यू, हिवताप, गोवरच्या रुग्णसंख्येत वाढ

18/12/2023 Team Member 0

वातावरणातील बदल, प्रदूषण, बांधकामस्थळी नियमांच्या उल्लंघनामुळे डासांची पैदास अशा कारणांमुळे सरत्या वर्षात मुंबईत साथीच्या आजारांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे. विनायक डिगे मुंबई […]

एड्सबाधित मुलांसाठी काम करणाऱ्या पंढरपूरच्या मंगल शाह | गोष्ट असामान्यांची भाग ६५

14/12/2023 Team Member 0

प्रभा हिरा प्रतिष्ठान अंतर्गत ‘पालवी’ प्रकल्पाच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये एड्सबाधितांसाठी काम करत आहे. पंढपूरच्या मंगल शाह (७१ वर्ष) या गेल्या ५० वर्षांपासून समाजकार्यात कार्यरत आहेत. पंढरपूरमध्ये […]

मराठा-कुणबी नोंदी शोधण्यात अडचणींचा डोंगर; निधीची चणचण, मनुष्यबळाची कमतरता, भाषांतराची समस्या

04/12/2023 Team Member 0

मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत सापडलेल्या कुणबी नोंदी स्कॅन करणे, संकेतस्थळावर टाकणे, यात निधीची चणचण भासत आहे. लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नाशिक : मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी […]

सातव्या वेतन आयोगाच्या फरकासाठी वनविकास कर्मचाऱ्यांचे आंदोलन

02/12/2023 Team Member 0

हिवाळी अधिवेशनापूर्वी कामकाज पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती एफडीसीएम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथे दिली. नाशिक: महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे (एफडीसीएम) अधिकारी, कर्मचारी यांनी शुक्रवारपासून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनास […]