राज्यातील राजकीय घडामोडींवर छगन भुजबळ यांनी आपली रोकठोक मतं व्यक्त केली आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक भाजपामधील आरोप प्रत्यारोप अधिक टोकाचे झालेत. मलिक यांचा मंत्रीपदाचा राजीनामा ठाकरे सरकारने घ्यावा अशी मागणी भाजपाने केलीय. याच पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसत्ता डॉट कॉमला दिलेली विशेष मुलाखत…