चंदा कोचर आणि दीपक कोचर या दोघांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. बॉम्बे हायकोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे
ICICI बँक गैरव्यवहार प्रकरणात बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर या दोघांनाही बॉम्बे हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. १ लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर या दोघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. चंदा कोचर यांना काही दिवसांपूर्वीच सीबीआयने अटक केली होती. तर त्यांचे पती दीपक कोचर हे गेल्या काही महिन्यांपासून तुरूंगात होते. मात्र बॉम्बे हायकोर्टाने या दोघांना जामीन मंजूर केला आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात