Maharashtra News Live : पंकजा मुंडेंनी योग्य निर्णय घ्यावा, ‘या’ नेत्याने दिला सल्ला आणि महत्त्वाच्या घडामोडी

Mumbai Maharashtra Breaking News Live, 26 September 2023: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी

Maharashtra Political News Live Today: नागपूरमध्ये जो पूर आला त्यावरुन सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाने देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे. तसंच चंद्रशेखर बावनकुळेंनी जे पत्रकारांना ढाब्यावर न्या असं जे वक्तव्य केलं आहे त्याचाही समाचार घेतला जातो आहे. तसंच पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला जी नोटीस बजावण्यात आली आहे त्यावरुनही त्यांची नाराजी समोर आली आहे. तसंच सुप्रिया सुळे यांनीही पंकजा मुंडे भाजपाची लेक नाही का? असा सवाल केला आहे. तर अनिल देशमुख यांनी पंकजा मुंडेंनी आता योग्य तो निर्णय घ्यावा असा सल्ला दिला आहे. या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रात घडत आहेत. या सगळ्या घडामोडींवर लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष असणार आहे.

हे वाचले का?  “जेवढं गोडी गुलाबीने घ्याल तेवढं तुमच्यासाठी…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांना पुन्हा इशारा