अंटार्क्र्टिकावरील बर्फातही प्लास्टिकचे कण ; वितळण्याच्या गतीत वाढ 
तांदळाच्या दाण्यापेक्षाही अतिशय सूक्ष्म असलेल्या प्लास्टिकच्या तुकडय़ांमुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. नागपूर : अंटार्क्र्टिकावरील बर्फातही आता प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळले असून त्यामुळे बर्फ वितळण्याच्या गतीत […]