
आदिवासींचे स्थलांतरण रोखण्यासाठी वनविभागाचा पुढाकार
वनीकरणाच्या माध्यमातून आदिवासी कुटूंबांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन अलिबाग वन विभागाच्या माध्यमातून केले जाणार आहे. हर्षद कशाळकर, लोकसत्ता अलिबाग- रायगड जिल्ह्यातून आदिवासींचे स्थलांतरण रोखण्यासाठी वनविभागाने पुढाकार […]