अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यास पालकांना कारावास; अपघात रोखण्यासाठी आरटीओची विशेष मोहीम
१८ वर्षांखालील मुलांना वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही ते वाहन चालवितात. संबंधितांमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) महाविद्यालयांमध्ये जनजागृती केली. नाशिक – शालेय आणि महाविद्यालयीन […]