अफगाणिस्तान त्वरित सोडण्याची चीनची नागरिकांना सूचना; काबूलमधील हल्ला ‘इस्लामिक स्टेट’कडून

14/12/2022 Team Member 0

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील चीनच्या मालकीच्या एका हॉटेलवर ‘इस्लामिक स्टेट’ या दहशतवादी संघटनेने सोमवारी केलेल्या हल्ल्यानंतर चीनने या देशातील आपल्या नागरिकांना अफगाणिस्तान लवकरात लवकर सोडण्याची सूचना […]