जागतिक बँकेची भारतावर स्तुतिसुमनं; अध्यक्ष म्हणाले, “इथपर्यंत पोहोचण्यासाठी भारतानं खूप प्रयत्न केल्याचं दिसतंय”!
सध्याच्या जागतिक आर्थिक स्थितीमध्येही भारतानं राखलेला विकासदर उल्लेखनीय असल्याचं वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षांनी नमूद केलं आहे.World Bank Praised Indian Economy: बेरोजगारी, महागाई, गरिबी रेषेखाली असणाऱ्या जनतेच्या […]