नाशिक : निकृष्ट भोजन निषेधार्थ आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून (सेंट्रल किचन) तालुक्यासह आसपासच्या एकलव्य निवासी शाळेसह शासकीय आश्रमशाळेतील २५ ते ३० हजार विद्यार्थ्यांना भोजन पुरवले जाते. नाशिक : एकलव्य […]