
कुजलेल्या मृतदेहाशिवाय कोणताही ठोस पुरावा नसताना २४ तासाच्या आत हत्येचा उलगडा, जळगाव पोलिसांची कामगिरी
जळगाव पोलिसांनी कुजलेल्या मृतदेहाशिवाय कोणताही ठोस पुरावा नसताना एका हत्येच्या प्रकरणाचा २४ तासाच्या आत उलगडा केला आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात वांजोळा गावाजवळ कुजलेल्या अवस्थेत एक […]