प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन
महाराष्ट्रातील २८ हजार ग्रामपंचायतींमध्ये आजवर एकही कौशल्य विकास केंद्र नव्हते. पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेनुसार ही कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई : प्रमोद […]