विश्लेषण : देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण! ILO च्या अहवालामध्ये आणखी कोणता धक्कादायक तपशील?
किमान माध्यमिक शिक्षण झालेले ३५.२ टक्के सुशिक्षित तरुण २००० सालात नोकरीविना होते, त्यांचे एकूण बेरोजगारीत प्रमाण २०२२ मध्ये जवळपास दुप्पट होऊन ६५.७ टक्क्यांवर गेले. भारतातील […]