नाशिक : सहलीसाठी आलेल्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे २० भ्रमणध्वनी लंपास, संशयिताकडून १८ भ्रमणध्वनी जप्त
यवतमाळ जिल्ह्यातील शाळेची सहल आली असता शिक्षकांसह २० विद्यार्थ्यांचे भ्रमणध्वनी गोदाघाटावरील संत गाडगे महाराज धर्मशाळेतून चोरणाऱ्यास भद्रकाली पोलिसांनी अटक केली. नाशिक – यवतमाळ जिल्ह्यातील शाळेची सहल […]