
नाशिकमध्ये दुकानाला आग, वरच्या मजल्यावरील रुग्णालय सुरक्षित
मुंबईनाका परिसरातील व्यापारी संकुलात रात्री तळ मजल्यावरील इलेक्ट्रिकच्या दुकानाला लागलेल्या आगीमुळे वरच्या मजल्यावरील रुग्णालयात दाखल रुग्णांसह डॉक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. नाशिक – मुंबईनाका परिसरातील […]