देशातील पहिली ‘मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन’ राज्यात सुरू
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्यानुसार ७ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी न्यायवैद्याकीय (फॉरेन्सिक) पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मुंबई : भारतीय नागरिक सुरक्षा […]