लंडनमधील रवींद्रनाथ टागोर यांच्या घराची होणार विक्री; ममता बॅनर्जींनी दर्शवली खरेदीची तयारी
१९१२ मध्ये रवींद्रनाथ टागोर काही महिन्यांसाठी उत्तर लंडनमधील हॅम्पस्टेड हीथ येथील “ब्लू प्लाक” इमारतीत राहिले होते. लंडनमध्ये ज्या घरात रवींद्रनाथ टागोर राहत होते, ती इमारत […]