सुशासन निर्देशांकात रायगड जिल्हा राज्यात प्रथम
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याच्या २०२३-२४ वर्षाच्या सुशासन अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. अलिबाग : सामान्य प्रशासनाच्या वतीने नुकताच सुशासन निर्देशांक प्रसिद्ध […]