स्वयंचलित यंत्रणेऐवजी रेल्वेची कर्मचाऱ्यांवर भिस्त; बालासोर दुर्घटनेनंतर सुरक्षिततेसाठी मानवी हस्तक्षेपावर भर देण्याचे पाऊल
मागील काही वर्षांत रेल्वेकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वयंचलित सिग्नल यंत्रणेसह सुरक्षेच्या इतर उपाययोजनांवर भर दिला जात होता. पुणे : ओडिशातील बालासोर येथील रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने […]