लाडकी बहीण अभियानासाठी शुक्रवारी नाशिक विभागातून ९०० बस, प्रवासी वाहतुकीला फटका

22/08/2024 Team Member 0

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमात ५० हजार लाडक्या बहिणींना सहभागी करण्यासाठी तब्बल ९०० बसेसचा वापर करण्यात येणार आहे. नाशिक : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत […]