नाशिकमध्ये वसतिगृहासाठी सारथी संस्थेला जागा उपलब्ध करण्याचे निर्देश
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीतील सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील ५०० विद्यार्थी आणि ५०० विद्यार्थिनींसाठी शहरात वसतिगृह बांधण्याचे प्रस्तावित आहे. नाशिक : छत्रपती शाहू महाराज […]