महिनाभर वीजटंचाईचे सावट : राज्यात भारनियमन टाळणार; ऊर्जामंत्री नितीन राऊत
राज्यात भारनियमन होऊ नये यासाठी वीज उत्पादन वाढविण्यासाठी नियोजन केले जात आहे, अशी ग्वाही ऊर्जामंत्र्यांनी दिली. मुंबई : कोळसा पुरवठय़ातील व्यवस्थापन त्रुटींबाबत कोळसा मंत्रालयाच्या सचिवांनी कोल […]