नाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही संततधार, गंगापूर, कडवा, नांदूरमध्यमेश्वरमधून विसर्ग; गोदावरी पात्रात बस अडकली, भाविक सुरक्षितपणे बाहेर
२४ तासांतील पावसाने नदी-नाले किमान दुथडी भरून वाहण्याच्या मार्गावर आहेत. अकस्मात पाण्याची पातळी वाढल्याने भाविकांची काही वाहने गोदावरी पात्रालगतच्या वाहनतळात अडकून पडली. नाशिक : जिल्ह्यातील काही […]