
पंतप्रधानांच्या सभेसाठी गर्दी जमविण्याचे नियोजन, तपोवनातील मैदानावर जय्यत तयारी
सभेला एक लाख जणांना जमविण्याचा प्रयत्न असून त्यादृष्टीने नियोजन प्रगतीपथावर आहे. या तयारीचा आढावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दृकश्राव्य माध्यमातून घेतला. नाशिक: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीच्यावतीने […]