समाजकंटकांकडून ११ वाहनांची नासधूस

24/11/2020 Team Member 0

नाशिक रोड परिसरात सोनसाखळी चोरी, वाहनांची जाळपोळ, तोडफोड नित्याची झाली आहे. नाशिक रोड परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले नाशिक : शहरातील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.  […]