महाराष्ट्रात ३० एप्रिल अखेर ११ लाख रुग्ण होतील! केंद्र सरकारचा अंदाज!
केंद्र सरकारने राज्यातल्या करोना परिस्थितीविषयी अंदाज व्यक्त केला आहे. संदीप आचार्य, लोकसत्ता महाराष्ट्रातील करोना रुग्णांची वाढ अशीच अनियंत्रित राहिली आणि राज्याने कठोर उपाययोजना केल्या नाहीत […]