बनावट कागदपत्रांआधारे गृह कर्ज, राष्ट्रीयकृत बँकेला ८६ लाखांना गंडा
बनावट कागदपत्रांच्या आधारे घर खरेदी केल्याचे दर्शवित गृह कर्ज घेऊन सात कर्जदारांनी राष्ट्रीयकृत बँकेस तब्बल ८६ लाखाला गंडा घातल्याचे उघड झाले आहे. नाशिक: बनावट कागदपत्रांच्या आधारे […]