रायगड जिल्ह्यात ७५ टक्के लाभार्थ्यांकडे आयुष्यमान कार्डच नाही
देशातील नागरीकांना पाच लाखांपर्यंतचा आरोग्य विमा केंद्र सरकारने उपलब्ध करून दिला आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड असणे बंधनकारक आहे. अलिबाग- देशातील नागरीकांना पाच […]