देहू, आळंदीत वैष्णवांचा मेळा! तुकोबांच्या पालखीचे आज, माउलींच्या पालखीचे उद्या प्रस्थान

10/06/2023 Team Member 0

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराममहाराजांची पालखी आज शनिवारी (१० जून), तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी उद्या रविवारी (११ जून) पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पिंपरी : आषाढी […]