“एकनाथ शिंदेंनी सगळ्या जागा सोडायच्या मान्य केलं का?”, नाशिकच्या जागेवरून संजय शिरसाटांचा संताप
नाशिकच्या जागेसाठी आमचा आग्रहच नाही तर हट्टही आहे, असं संजय शिरसाट म्हणाले. नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विषय महायुतीतील तीनही पक्षांच्या आजी-माजी पालकमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. नाशिकवर […]